चिंता व मानसिक ताण म्हणजे काय? चिंतांचे विविध प्रकार, चिंता व मानसिक तणावाची विविध कारणे, त्यांचे दुष्परिणाम, चिंता व मानसिक ताण यावरील विविध उपाय...चिंता सोडा व जीवनाचा आनंद घ्या...अत्यंत सूत्रबद्धरीतीने लिहिलेले व प्रत्येक छोट्यामोठ्या अडचणींचा विचार करून त्यावर हमखास उपाय सुचविणारे महत्त्वाचे पुस्तक !