प्लॉट खरेदीच्या वेळी काय बघावे? प्लॉटच्या सभोवतालची प्रमुख वैशिष्ट्ये, भिंती कशा असाव्यात, दरवाजांची दिशा व लक्षणे, बांधकामापूर्वी वास्तूत कोठे काय असावे? दुकाने, दुकानाची जागा, वास्तूसंबंधीत दिशांची ओळख व देवता, वास्तुशास्त्राप्रमाणे दोष व परिणाम, वास्तुदोष निवारणार्थ प्रभावी उपाय... वास्तूसंबंधी शुभाशुभ विचार, गृहप्रवेशास मुहूर्त, वास्तुशांतीस मुहूर्त, या व्यतिरिक्त काही महत्त्वाचे नियम... घराचा क्रमांक व दैव, घर भाड्याने मिळण्यासाठी उपाय इत्यादी अनेक बारीकसारीक गोष्टींचा विचार करून लिहिलेले अत्यंत उत्तम व प्रभावी माहितीसह प्रत्येकाच्या वास्तूविषयक शंका दूर करणारे महत्त्वाचे पुस्तक!...