महात्मा गांधींनी लिहिलेले हे सत्याचे प्रयोग अथवा आत्मकथा? ही आत्मकथा आजच्या पिढीला अत्यंत प्रेरक आहे. स्वातंत्र्यलढ्यात झोकून दिल्यानंतर स्वतःकडे अलिप्तपणे पाहून चांगले व वाईट या सर्व गोष्टींची चिकित्सा करणारे महात्मा हे एकमेव महापुरुष होते असे म्हणावयास हवे. आजच्या पिढीने आवर्जून वाचावे असे पुस्तक...