टाईम मॅनेजमेंट अर्थात वेळेचे व्यवस्थापन

प्राचार्य डॉ. राम कुलकर्णी
टाईम मॅनेजमेंट अर्थात वेळेचे व्यवस्थापन (मुख्यपृष्ठ) टाईम मॅनेजमेंट अर्थात वेळेचे व्यवस्थापन (मलपृष्ठ)

टाईम मॅनेजमेंट

अर्थात वेळेचे व्यवस्थापन

लेखक

प्राचार्य डॉ. राम कुलकर्णी

पृष्ठसंख्या: १०० मूल्य: ₹१२०.०० सध्या उपलब्ध नाही

वेळेच्या नियोजनाची आवश्यकता, यशस्वी जीवनाचे नियोजन, दैनंदिन कामाचे नियोजन व वेळेची बचत करणारे मार्ग, वेळेचे नियोजन व कार्यालयीन व्यवस्थापन, स्वयंपाकघरातील वेळेचे व्यवस्थापन, विद्यार्थ्यासाठी वेळेचे व्यवस्थापन, वेळेच्या व्यवस्थापनातील अडथळे व त्यावरील उपाययोजना यासह वेळेच्या व्यवस्थापनातील छोट्यामोठ्या अडचणींचा सकारात्मक विचार करावयास लावणारे अत्यंत बहुमोल पुस्तक !