३० दिवसांत स्वयंविकास

प्राचार्य डॉ. राम कुलकर्णी
३० दिवसांत स्वयंविकास (मुख्यपृष्ठ) ३० दिवसांत स्वयंविकास (मलपृष्ठ)

३० दिवसांत स्वयंविकास

लेखक

प्राचार्य डॉ. राम कुलकर्णी

पृष्ठसंख्या: ४८ मूल्य: ₹५०.००

सकारात्मक विचारसरणी, आरोग्याची काळजी, प्राणायाम व ध्यानधारणा, निर्व्यसनी जीवन, जीवनी उद्दिष्टे, कालबद्ध नियोजन, जीवन व आचारविचार, वेळेचे नियोजन व व्यवस्थापन, मनाची एकाग्रता, मनाची स्थितप्रज्ञता, क्रोधावर नियंत्रण, आकलन शक्‍ती, आत्मविश्‍वास, समस्या सोडवण्याची क्षमता इत्यादी वेगवेगळ्या अद्भुत स्वयं सूचना... ३० दिवसांत ३० वेगवेगळ्या प्रकारच्या स्वयं सूचनांद्वारे युवकांना स्वतःच स्वतःचा स्वयंविकास करण्याची संधी उपलब्ध करून देणारे एकमेव पुस्तक...