रसभरीत भाज्या

उषा देशपांडे
रसभरीत भाज्या (मुख्यपृष्ठ) रसभरीत भाज्या (मलपृष्ठ)

रसभरीत भाज्या

लेखिका

उषा देशपांडे

पृष्ठसंख्या: ८८ मूल्य: ₹५०.००

महाराष्ट्रीयन भाज्याचभाज्या, रसभरीत भाज्या, चवीने खाणाऱ्यांची चंगळ व नववधूंना अत्यंत उपयुक्त ! तसेच चविष्ट आमसीरसाळ, कोरड्या भाज्या, झणझणीत रस्सा भाज्या, भुरकून स्वाद घेण्याच्या विविध आमट्या, वरण व कढ्यांचे प्रकार, स्वादिष्ट पिठले आणि झणझणीत वऱ्हाडी स्पेशल भाज्यांचा नजराणा ! सुखी, संपन्न, समाधानी स्वयंपाकघरासाठी आवश्यक असे पुस्तक !...