मुलाखतीचे उद्देश. मुलाखतीसाठी अर्ज करण्याचे प्रकार, यशस्वी मुलाखतीसाठी आवश्यक असणारे घटक... मुलाखतीसाठी आत्मविश्वास कसा मिळवावा? विविध पदांसाठी दिल्या जाणाऱ्या नमुना मुलाखतींची प्रॅक्टीस. मुलाखतींमध्ये विचारले जाणारे प्रश्न व त्यांची उत्तरे... ग्रुप डिस्कशन म्हणजे काय? त्यात भाग कसा घ्यावा? मुलाखतीत यशस्वी होण्यासाठी काही महत्त्वाचे मुद्दे. मुलाखतीची रंगीत तालीम कशी करावी? अनेक प्रश्न व उपयुक्त मार्गदर्शन असलेले यशस्वी पुस्तक!