कार्यक्रमाच्या आयोजनाचे महत्त्व. आदर्श संस्था व आदर्श कार्यकर्ता यांची गुणवैशिष्ट्ये, कार्यक्रमाची पूर्वतयारी कशी करावी? व्यासपीठाची रचना, सजावट, मांडणी कशी करावी? सूत्रसंचालक कसा असावा? सूत्रसंचालनाचे मुलभूत नियम... सूत्रसंचालकाने कोणत्या गोष्टींचे भान राखावे? सूत्रसंचालकाचे व्यक्तिमत्त्व आणि गुणवैशिष्ट्ये...कोणताही कार्यक्रम हा सूत्रसंचालकाच्या यशस्वी भूमिकेवर अवलंबून असतो हे पटवून देणारे व कार्यक्रमात ऐनवेळी येणाऱ्या अडचणी व त्यावरच्या उपाययोजना सुचविणारे एकमेव पुस्तक!