गोड बोला पुढें चला

प्राचार्य डॉ. राम कुलकर्णी
गोड बोला पुढें चला (मुख्यपृष्ठ) गोड बोला पुढें चला (मलपृष्ठ)

गोड बोला पुढें चला

लेखक

प्राचार्य डॉ. राम कुलकर्णी

पृष्ठसंख्या: ६० मूल्य: ₹५०.००

संभाषण कौशल्याचे महत्त्व व आवश्यकता, प्रभावी संभाषणासाठी आवश्यक मुलभूत गोष्टी, संभाषण कौशल्याचे मुलभूत नियम, संभाषणात येणारे अडथळे व त्यावरील उपाययोजना, संभाषण कौशल्याचे काही नियम व संकेत, संभाषण कौशल्यात प्रभाव पाडण्याची कला, अपमान-नकार यांचे समायोजन अशा अनेक छोट्यामोठ्या गोष्टींचे महत्त्व पटवून देणारे अत्यंत महत्त्वाचे पुस्तक...