नवविवाहितांचे संपूर्ण कामजीवन

डॉ. प्रकाश वेरेकर
नवविवाहितांचे संपूर्ण कामजीवन (मुख्यपृष्ठ) नवविवाहितांचे संपूर्ण कामजीवन (मलपृष्ठ)

नवविवाहितांचे संपूर्ण कामजीवन

लेखक

डॉ. प्रकाश वेरेकर

पृष्ठसंख्या: १९४ मूल्य: ₹१००.००

डॉ.प्रकाश वेरेकर हे लैंगिक शास्त्र निष्णात आहेत. जीवनातील ताणतणाव व समस्यांवर मात करण्यासाठी, तसेच नवविवाहितांना सुखी वैवाहिक जीवनाचा मंत्र सोप्या भाषेत समजावा... वैवाहिक सहजीवनाची सुरुवात करताना, सहचाऱ्याची सर्वांगीण ओळख करून घेण्यासाठी नवविवाहितांचे संपूर्ण कामजीवन हे संपूर्ण मार्गदर्शक पुस्तक त्यांनी तयार केले आहे....