वरिष्ठांना खुष करण्याची ५१ सूत्रे

प्राचार्य डॉ. राम कुलकर्णी
वरिष्ठांना खुष करण्याची ५१ सूत्रे (मुख्यपृष्ठ) वरिष्ठांना खुष करण्याची ५१ सूत्रे (मलपृष्ठ)

वरिष्ठांना खुष करण्याची ५१ सूत्रे

लेखक

प्राचार्य डॉ. राम कुलकर्णी

पृष्ठसंख्या: ८० मूल्य: ₹६०.००

लक्षात ठेवा, प्रत्येकाला कोणीतरी वरिष्ठ असतो, वरिष्ठांच्या हाती खूप काही असते, वरिष्ठांची मर्जी सांभाळणे म्हणजे लांगूलचालन करणे नव्हे, वरिष्ठांची मर्जी सांभाळल्यामुळे दिवस आनंदात जातो, वरिष्ठांच्या अपेक्षेप्रमाणे काम करा, वरिष्ठांशी व सहकाऱ्यांशी चांगले संबंध ठेवा, निंदानालस्ती टाळा, वरिष्ठांच्या आवडीनिवडी लक्षात ठेवा. उत्साहाने काम करा व आपल्या सहकाऱ्यांशी सुसंवाद ठेवा, वरिष्ठांशी व सहकाऱ्यांशी सुसंवाद ठेवल्यामुळे आपल्या यशस्वी प्रगतीचा पाया पक्का होतो. वरिष्ठांची मर्जी कशी संपादन करावी याचे मार्गदर्शन करणारे एकमेव पुस्तक...