सचिन जोशी यांच्या विषयी थोडेसे…

सचिन जोशी यांचे अल्प चरित्र
सचिन जोशी

सचिन जोशी

शिक्षणतज्ञ सचिन जोशी यांनी अतिशय कमी वयात शिक्षण क्षेत्रात अद्वितीय कार्य केले आहे. जिथे शिक्षण पोहचू शकत नाही तिथे शिक्षण पोहचविण्यासाठी त्यांनी समाजकार्याच्या माध्यमातून भारतातील पहिली फिरत्या शाळेची संकल्पना तयार केली व तळागाळातील सर्व विद्यार्थ्यांपर्यंत शिक्षण पोहचविले. त्यांच्या एज्युकेशन ऑन व्हीलची नोंद लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये झाली आहे. विद्यार्थ्यांच्या विकासासाठी संपूर्ण महाराष्ट्रभर विविध कार्यशाळा, परिसंवाद, मार्गदर्शनपर व्याख्यान यांचे आयोजन करतात. महाराष्ट्रातील युवा शिक्षणतज्ञ म्हणून त्यांना गौरविण्यात आले आहे.