अँट्युनमेंटची वेदमंत्र पद्धत. प्रशिक्षणाची गरज नाही. हवे त्यांना रेकी द्या. मागण्याची अट नाही. भारतीय तत्त्वांनुसार दयाबुद्धीने मोफत उपचार... आपली शक्ती वाढविण्यासाठी गुप्त साधना. आपल्या हातात देवांचे अस्तित्व आणण्याची साधना. सुदर्शन चक्राच्या प्रार्थनेसोबत रेकी पाठवून करता येणारी दूरस्थ उपचार पद्धत... रेकी सिंबॉल्सपेक्षा असंख्य पटीने प्रभावी पद्धत... घरच्याघरी रेकी शिकण्यासाठी अत्यंत उपयोगी पुस्तक...