पब्लिक रिलेशन्स अर्थात ओळखी वाढवा मित्र जोडा

प्राचार्य डॉ. राम कुलकर्णी
पब्लिक रिलेशन्स अर्थात ओळखी वाढवा मित्र जोडा (मुख्यपृष्ठ) पब्लिक रिलेशन्स अर्थात ओळखी वाढवा मित्र जोडा (मलपृष्ठ)

पब्लिक रिलेशन्स

अर्थात ओळखी वाढवा मित्र जोडा

लेखक

प्राचार्य डॉ. राम कुलकर्णी

पृष्ठसंख्या: ४० मूल्य: ₹३५.००

प्रभावी जनसंपर्क वाढविण्यासाठी स्वत:ला सोशल बनवले पाहिजे, लोकांच्या सतत संपर्कात राहिले पाहिजे, चांगल्या गोष्टींची प्रशंसा करणे, जनसंपर्कासाठी आवश्यक वेळ, पैसा व श्रमाची तयारी ठेवणे अशा अनेक छोट्यामोठ्या टिप्स ज्या तुम्हाला या पुस्तकात मिळतील...