स्वतःच्या शरीराची नीट ओळख... व्यायामाचे महत्त्व, पोषक आहार, नियमित व्यायाम, पुरेशी विश्रांती, निर्व्यसनीपणा, मनातील इच्छाशक्तीचा प्रभाव, जीवनातील बुद्धीचे महत्त्व, जीवनमूल्यांशी सुसंगत आचरण, सामाजिक कार्य, व्यक्तिमत्त्व विकास, प्राणायामाचे महत्त्व, प्राणायामामुळे होणारी सकारात्मक विचारांची प्राप्ती, समस्यांवर मात करण्यासाठी प्राणायामाचा होणारा उपयोग, प्राणायामाचे सहाय्याने द्वेष, मत्सर आणि अहंकार या विकारांवर मात, ध्यानधारणेमुळे मनाला मिळणारी शांती, मंत्रोपासनेमुळे घडून येणारे अनुकूल परिणाम व सकारात्मक विचारांची देणगी म्हणजे प्रगतीचा आलेख उंचावण्यासाठी एक गुरूकिल्ली !