डॉ. प्रकाश वेरेकर हे मुंबई विद्यापीठाचे पदवीधर असून त्यांनी पुणे विद्यापीठाची पदव्युत्तर पदवी संपादन केली आहे. ते कॉम्प्लमेंटरी मेडीसीन शास्त्राच्या जगतात मोठे तज्ञ मानले जातात. ते अनेक देशविदेशी संस्थांशी संबंधीत आहेत. डॉ. प्रकाश वेरेकर यांनी Allopathy, Homoeopathy, Pathology, Electro Homoeopathy, Bach Therapy, Naturopathy, Magneto Therapy वगैरे अनेक पद्धतींचा सखोल अभ्यास केला आहे. तिबेटचे लामा, रशियन गुरू, जर्मन गुरू अशा तिघांकडून डॉ. प्रकाश वेरेकर यांना शक्तीपाताने शक्ति मिळाली आहे. डॉ. प्रकाश वेरेकर हे जगातील उत्तम डॉक्टर अत्युत्तम हिलर आणि जगप्रसिद्ध सेक्सॉलॉजीस्ट आहेत. इंटरनेटच्या सहाय्याने ते जगभरच्या पेशंटना मार्गदर्शन करीत असतात.