पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट अर्थात व्यक्तिमत्त्व विकास

प्राचार्य डॉ. राम कुलकर्णी
पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट अर्थात व्यक्तिमत्त्व विकास (मुख्यपृष्ठ) पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट अर्थात व्यक्तिमत्त्व विकास (मलपृष्ठ)

पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट

अर्थात व्यक्तिमत्त्व विकास

लेखक

प्राचार्य डॉ. राम कुलकर्णी

पृष्ठसंख्या: १३८ मूल्य: ₹८०.००

व्यक्तिमत्त्व म्हणजे काय? विकसित व्यक्तिमत्त्वाचे विविध पैलू. व्यक्तिमत्त्व विकासाचे सोपे मार्ग. व्यक्तिमत्त्व विकासातील अडचणी आणि त्यावरील उपाय. वाचन आणि व्यक्तिमत्त्व विकास. व्यक्तिमत्त्व विकासात मित्र जोडण्याची कला, अशा व्यक्तिमत्त्व विकासाच्या अनेक पैलूंवर प्रकाश टाकणारे व्यक्तिमत्त्व विकासकार प्राचार्य डॉ. राम कुलकर्णी यांचे अत्यंत गाजलेले पुस्तक...