लेटेस्ट पार्टीवेअर ड्रेस व नऊवारी साडी (पेपरकटींगसह)

सौ. विजया रवळगांवकर
लेटेस्ट पार्टीवेअर ड्रेस व नऊवारी साडी (पेपरकटींगसह) (मुख्यपृष्ठ) लेटेस्ट पंजाबी ड्रेस कसे शिवाल? (पेपरकटींगसह) (मलपृष्ठ)

लेटेस्ट पार्टीवेअर ड्रेस व नऊवारी साडी (पेपरकटींगसह)

लेखिका

सौ. विजया रवळगांवकर

पृष्ठसंख्या: ९८ मूल्य: ₹१५०.००

लेटेस्ट पार्टी वेअर ड्रेस व नऊवारी साडी यात पार्टी वेअर ड्रेसचे प्रकार शिकविण्यात आलेले आहेत. तसेच ब्राम्हणी पद्धतीची नऊवारी साडी कशी शिवावी, श्रीरामाचा पोशाख कसा तयार करावा हेही शिकविण्यात आले आहे. शिवाय सोबत पार्टी वेअर ड्रेस व नऊवारीचे पेपरकटींग देण्यात आले आहे.