पालकांची भूमिका महत्त्वाची, मुलांच्या विकासासाठी नियोजनबद्ध प्रयत्न व्हायला हवेत, संवेदन वयामध्ये प्रबोधन व संस्कार होणे गरजेचे, पाल्यांसमोर जागरूकतेने वर्तन करणे, मुलांना प्रोत्साहित करणे, मुलांच्या व्यक्तिमत्त्वाचा आदर, त्यांचे गुणदोष शोधून काढणे, मुलांचे विचारस्वातंत्र्य, निर्णयस्वातंत्र, त्यांचे जगसमजून घेणे, मुळांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी व स्वत:मध्ये योग्य तो बदल करण्यासाठी पालक मार्गदर्शिका हे पुस्तक अवश्य वाचले पाहिजे.