ऑफीस मॅनेजमेंट अर्थात कार्यालयीन कामकाजाची ४० सूत्रे

प्राचार्य डॉ. राम कुलकर्णी
ऑफीस मॅनेजमेंट अर्थात कार्यालयीन कामकाजाची ४० सूत्रे (मुख्यपृष्ठ) ऑफीस मॅनेजमेंट अर्थात कार्यालयीन कामकाजाची ४० सूत्रे (मलपृष्ठ)

ऑफीस मॅनेजमेंट

अर्थात कार्यालयीन कामकाजाची ४० सूत्रे

लेखक

प्राचार्य डॉ. राम कुलकर्णी

पृष्ठसंख्या: ७२ मूल्य: ₹८०.०० सध्या उपलब्ध नाही

आधुनिक काळातील कार्यालयाचे महत्त्व, आधुनिक व आदर्श कार्यालयातील भेटी, कार्यालयीन उद्दिष्टे निश्‍चित करणे, योजना तयार करणे, कार्यालयीन वातावरण आनंदी व प्रसन्न ठेवणे, आधुनिक उपकरणे वापरणे, कागदपत्रांची जपणूक करणे, वरिष्ठांबद्दल आदर, संस्थेबद्दल आदर, चांगली वर्तणूक, कार्यालयीन कामकाज सुधारून आदर्श कार्यालयाचा दर्जा कसा प्राप्त करावा याचे मार्गदर्शन करणारे एकमेव पुस्तक...