परस्परसंबंध

जे. कृष्णमूर्ती
परस्परसंबंध (मुख्यपृष्ठ) परस्परसंबंध (मलपृष्ठ)

परस्परसंबंध

लेखक

जे. कृष्णमूर्ती

पृष्ठसंख्या: १९२ मूल्य: ₹१३०.००

जगातील अनेक पेचप्रसंगांची दूरगामी पायाभूत उकल करणारे हे पुस्तक व्यक्तीव्यक्तींमधील, व्यक्‍ती आणि समाजामधील, व्यक्तीचे स्वत:च्या जीवनाशी असलेल्या परस्परसंबंधामधील कृष्णमूर्तींची अत्यंत निकडीची असलेली शिकवणूक देते. हे सुप्रसिद्ध शिक्षक स्वच्छपणे सांगतात, की ज्या पद्धतीने आपण व्यक्तिगत जीवनातील पेचप्रसंग आणि परस्परसंबंध हाताळतो तेच पुढे सर्व लोकांच्या समस्यांशी जोडले जातात आणि त्याला अधिक व्यापक जागतिक अर्थ येतो. उदाहरणादाखल आपल्या कुटुंबातील आणि अन्य व्यक्तींशी परस्पर आदराच्या प्रत्यक्ष गरजेचे आकलन झाल्याशिवाय युद्धाची कारणे संपवण्याची सुरुवात होऊ शकत नाही. जे. कृष्णमूर्ती यांच्या भाषणांमधून आणि लिखाणामधून एकत्रित केलेला “परस्परसंबंध” हा विषयवारी ग्रंथांपेकी एक ग्रंथ आहे...