शरीरावरील तीळ, मस आदी चिन्हे... तिळाचे आकार, तीळ चिन्हांचा ग्रहदृष्ट्या संबंध... चेहऱ्यावरील तीळ आणि त्यांचे अर्थ, खांद्यापासून हातापर्यंतचे तीळ, बोटांच्या नखावर येणारे डाग, ज्योतिष व तीळ संबंध, लासण, भौरी व मस चिन्हे, स्त्री पुरुषांचे विशिष्ट तीळ, तसेच शरीराच्या अंगलक्षणाची माहिती देणारे, सर्वसामान्यांच्या शुभाशुभ प्रश्नांसाठी अत्यंत उपयोगी असे एकमेव उपयुक्त पुस्तक !…