स्त्रिया, पुरूष व लहान मुलांच्या सर्व प्रकारच्या कपड्यांकरीता अत्यंत उपयुक्त पुस्तक ! आधुनिक शिवणकर्तन हे एक सरकारमान्य संदर्भ पुस्तक आहे. होतकरू महिला, घरच्याघरी व्यवसाय करू इच्छिणाऱ्या प्रत्येक महिलेसाठी हे पुस्तक एक वरदान आहे! सरकारी शिवण परीक्षांसाठी व शिवणप्रेमींसाठी अत्यंत उपयुक्त पुस्तक !...