माईंड मॅनेजमेंट अर्थात मनाचें व्यवस्थापन

प्राचार्य डॉ. राम कुलकर्णी
माईंड मॅनेजमेंट अर्थात मनाचें व्यवस्थापन (मुख्यपृष्ठ) माईंड मॅनेजमेंट अर्थात मनाचें व्यवस्थापन (मलपृष्ठ)

माईंड मॅनेजमेंट

अर्थात मनाचें व्यवस्थापन

लेखक

प्राचार्य डॉ. राम कुलकर्णी

पृष्ठसंख्या: ९६ मूल्य: ₹१२०.००

मनाचे शास्त्र म्हणजेच मानसशास्त्र हे सर्वश्रेष्ठ आहे. महर्षी पातंजलींच्या जीवन सूत्राद्वारे मनाचे व्यवस्थापन. मनाचे व्यवस्थापन करण्याचे विविध मार्ग व उपाय. मनाच्या व्यवस्थापनातील अडथळे व अडचणी. तसेच...विद्यार्थ्यांसाठी मनाचे व्यवस्थापन. व्यवस्थापन शास्त्रातील क्लिष्ट विषय अत्यंत सोप्या भाषेत समजावणारे व मनाचे व्यवस्थापन कसे करावे? हे खऱ्या अर्थाने शिकवणारे अत्यंत बहुमोल पुस्तक...