मसाजशास्त्रावरील सोपे, सुलभ आणि शास्त्रीयरित्या अचूक मार्गदर्शक पुस्तक... डोक्याचा भारतीय पद्धतीचा मसाज. मसाजसाठी तेल तयार करण्याची पद्धत. संपूर्ण शरीराचा शास्त्रशुद्ध मसाज. गरोदर स्त्रीचा मसाज, लहान बाळाला मसाज कसा करावा? ॲक्युप्रेशर मसाज कसा करावा? मसाज व्यवसाय सुरू करण्यासाठी प्राथमिक तयारी व नमुना केसपेपरसह संपूर्ण माहिती. संपूर्ण मसाजशास्त्राचे तंत्र आणि मंत्रासह शास्त्रीय प्रशिक्षण देणारे एकमेव पुस्तक!