श्री. मधुकर सुखात्मे यांच्या विषयी थोडेसे…

श्री. मधुकर सुखात्मे यांचे अल्प चरित्र
श्री. मधुकर सुखात्मे

श्री. मधुकर सुखात्मे

श्री. मधुकर सुखात्मे यांनी कार्यकारी अभियंता (पाटबंधारे विभाग) या पदावरून निवृत्त झाल्यावर त्यांनी ज्योतिषशास्त्र शिकण्यास प्रारंभ केला. आज ते या विषयात अत्यंत पारंगत आहेत हे त्यांच्या प्रकाशित झालेल्या अभ्यासपूर्ण पुस्तकांवरून लक्षात येते. त्यांची आजवर १) शुभमंगल सावधान, २) कुर्यात सदा मंगलम्‌, ३) नवग्रह सार, ४) सिद्धांत कृष्णमूर्ती ज्योतिष व ५) समग्र नक्षत्र व नक्षत्र कुंडळी अशी पाच पुस्तके प्रकाशित झालेली आहेत.