अत्यंत सोप्या व सुलभ भाषेत, नियम व उदाहरणांसह उर्दू कशी शिकावी, कशी लिहावी व कशी बोलावी हे सहज समजावून देणारे अत्यंत सोपे व उत्कृष्ट पुस्तक ! व्यवहारोपयोगी वाक्यसंग्रह, आवश्यक तेथे शब्दसंग्रह, सोपे सहजसुलभ व्याकरण, उर्दू भाषा शिकण्यासाठी व बोलण्यासाठी अत्यंत उपयुक्त असे पुस्तक !...