रशियन शिका

एन. जी. महेता
रशियन शिका (मुख्यपृष्ठ)

रशियन शिका

लेखक

एन. जी. महेता

पृष्ठसंख्या: ८० मूल्य: ₹६०.००

सोप्या, सुलभ भाषेत नियम व उदाहरणांसह समजावून देणारे, संक्षिप्त पण पूर्ण अर्थासह, व्यवहारोपयोगी वाक्यसंग्रह व शब्दसंग्रहासह परफेक्ट (तंतोतंत) रशियन भाषा शिकण्यासाठी व बोलण्यासाठी मराठी उच्चारांसह अत्यंत उपयोगी पुस्तक !...