सुशिक्षित व सुसंस्कृत तरुणांनी राजकारणात सहभागी होण्याची गरज. नेत्याची/कार्यकर्त्याची दिनचर्या. नेतृत्वाच्या विकासासाठी परिपूर्ण व्यक्तिमत्त्वाची गरज. यशस्वी नेत्याच्या अंगी असलेले गुण व कौशल्ये. प्रभावी वक्ता बनण्याचे महत्त्व... नेतृत्व गुणांचा विकास करताना आचारसंहितेचे पालन. विद्यार्थी / तरुणांसाठी नेतृत्वगुणांचा विकास-शोध व बोध. नेता बनणं सोपं असतं, पण स्वतःतील नेतृत्व गुणांचा विकास करून लोकप्रिय नेता बनणं ही अवघड कला आहे! स्वतःतील नेतृत्वगुणांचा विकास करण्यासाठी, स्वतःचा शोध घेण्यासाठी अत्यंत आवश्यक असे पुस्तक!...