लेटेस्ट पंजाबी ड्रेस कसे शिवाल? या पुस्तकात १९ प्रकारच्या सलवार थिअरी व प्रॅक्टीकलसह शिकविण्यात आल्या आहेत. तसेच २८ प्रकारचे अत्यंत आधुनिक प्रकारचे खमिज कसे शिवाल याबद्दल थिअरी व प्रॅक्टिकलसह शिक्षण देण्यात आले आहे. शिवाय सोबत पंजाबी ड्रेसेसचे ९ प्रकारचे पेपरकटींग देण्यात आले आहे.