सिद्धांत कृष्णमूर्ती ज्योतिष

मधुकर सुखात्मे
सिद्धांत कृष्णमूर्ती ज्योतिष (मुख्यपृष्ठ) सिद्धांत कृष्णमूर्ती ज्योतिष (मलपृष्ठ)

सिद्धांत कृष्णमूर्ती ज्योतिष

लेखक

मधुकर सुखात्मे

पृष्ठसंख्या: १६६ मूल्य: ₹१००.००

उपनक्षत्रस्वामी व उपउपनक्षत्रस्वामी कोण? कृष्णमूर्ती पद्धतीतील ‘जादुई चिराग’चा प्रकाश कसे मार्गदर्शन करतो? चारपदरी सिद्धांत अजून सूक्ष्म करता येईल का? चंद्र लग्न कुंडली व भावचलित नवमांश कुंडली यांचे उपयोगाने अचूक उत्तर मिळेल काय? अशा विविध प्रश्‍नांचा परामर्श घेणारे एकमेव पुस्तक! कृष्णमूर्ती पद्धतीच्या अभ्यासकांना विचार करावयास लावणारे व शिकणाऱ्यांना घरच्याघरी मार्गदर्शन करणारे, भावचलित कुंडली तयार करण्यापासून समग्र के.पी.सिद्धांताचा व सूत्रांचा मागोवा घेणारे पुस्तक... कृष्णमूर्ती नक्षत्र ज्योतिषशास्त्राचे अभ्यासक्रमात अनिवार्य असणारे, सुबोध मार्गदर्शन करून 'नक्षत्र शिरोमणी' या पदावर नेणारे एकमेव सोपे, सुटसुटीत संकलन...