यशस्वी जीवन म्हणजे काय? प्रत्येक यशस्वी जीवनाला अपयशाची झालर असते... अपयश येण्याची कारणे, जीवनाची उद्दिष्टे व ती प्राप्त करण्याची साधने, तीव्र इच्छाशक्ती, वेळेचे नियोजन, सकारात्मक दृष्टिकोण, कठोर परिश्रम, डोक्यावर बर्फ जिभेवर साखर, नवीन गोष्टी शिकण्याची उमेद, इतरांचे ऐकून घेण्याचे कौशल्य व योग्य ते शिष्टाचार यासह यशस्वी जीवनाची गुरूकिल्ली खऱ्या अर्थाने समजावणारे व शिकवणारे अत्यंत बहुमोल पुस्तक!