परीक्षेत अधिक गुण मिळविण्यासाठी अभ्यासाची पद्धती, वेळापत्रक, हस्ताक्षर सुधारणा, स्मरणशक्ती... नोटस् कशा काढाव्यात? संदर्भ पुस्तके कशी वाचावीत? यासह स्पर्धा परीक्षेत यशस्वी होण्यासाठी काय करावे? याचे बहुमोल मार्गदर्शन करणारे अत्यंत उपयुक्त पुस्तक...