कुंडलीची गोलंदाजी

कृष्णराव वाईकर
कुंडलीची गोलंदाजी (मुख्यपृष्ठ) कुंडलीची गोलंदाजी (मलपृष्ठ)

कुंडलीची गोलंदाजी

लेखक

कृष्णराव वाईकर

पृष्ठसंख्या: १६० मूल्य: ₹१००.००

फलज्योतिष शास्त्र शिकणाऱ्यांसाठी अत्यंत उपयुक्‍त पुस्तक... शास्त्र प्रवेश, जन्म लग्न कुंडली म्हणजे काय? कुंडलीस कोणते नियम लावावेत? कुंडली भाव विश्‍वातील संप्रपदी... ग्रहांचा मानवी जीवनाशी संबंध. कालनिर्णयासाठी उदय पद्धती. फल ज्योतिषशास्त्रातील तीन मूलतत्त्वे, विंशोत्तरी महादशा म्हणजे कालनिर्णयाचा आत्मा... पूर्व जन्माची व पुढील जन्माची कुंडली कशी मांडावी? फल ज्योतिषात नक्षत्र गोचरी म्हणजे काय? होरा म्हणजे किल्ली न देता चालणारे घड्याळ अशा सोप्या भाषेत फलज्योतिष शास्त्र शिकवणारे व समजावून देणारे अत्यंत उपयुक्त पुस्तक...