घरच्याघरी त्वचेंची निगा राखा

सौ. कल्पना गायकवाड
घरच्याघरी त्वचेंची निगा राखा (मुख्यपृष्ठ) घरच्याघरी त्वचेंची निगा राखा (मलपृष्ठ)

घरच्याघरी त्वचेंची निगा राखा

लेखिका

सौ. कल्पना गायकवाड

पृष्ठसंख्या: ४८ मूल्य: ₹२५.००

त्वचेचे प्रकार, त्वचेची निगा कशी राखावी?, क्रतुनुसार कोणता आहार घ्यावा, स्नानाचे महत्त्व, क्रतुनुसार त्वचेची काळजी कशी घ्यावी?, सौंदर्य आणि आहाराचे महत्त्व, त्वचेच्या निगेसाठी घरगुती लेप, लोशन्स पॅक, तसेच घरच्याघरी त्वचेची निगा कशी राखावी?, बहुगुणी, अनमोल, असंख्य टिप्ससह घरच्याघरी त्वचेची निगा कशी राखावी याची माहिती देणारे अनमोल पुस्तक !...