घरच्याघरी केसांची निगा राखा

सौ. कल्पना गायकवाड
घरच्याघरी केसांची निगा राखा (मुख्यपृष्ठ) घरच्याघरी केसांची निगा राखा (मलपृष्ठ)

घरच्याघरी केसांची निगा राखा

लेखिका

सौ. कल्पना गायकवाड

पृष्ठसंख्या: ४८ मूल्य: ₹२५.००

केसांचे प्रकार, केसांचा आजार, केस पांढरे होण्याआधीची लक्षणे, पांढऱ्या केसांची कारणे, केसांची स्वच्छता व निगा, केसांची काळजी कशी घ्यावी?, केसांसाठी काही घरगुती उपाय, मेंदी डाय अर्थात हेअर कंडिशनिंग कसे करावे?, बहुगुणी, अनमोल, असंख्य टिप्ससह घरच्याघरी केसांची निगा कशी राखावी याची माहिती देणारे अनमोल पुस्तक !...