सौंदर्याची जोपासना कशी करावी?, वॅक्सिंग कसे करावे?, मॅनिक्युअर कसे करावे?, पॅडिक्युअर कसे करावे?, फेशियल कसे करावे?, प्रसंगानुसार मेकअप कसा करावा?, सुंदर डोळ्यांची काळजी कशी घ्यावी?, ओठांचे सौंदर्य कसे राखावे?, इत्यादी गोष्टींची बहुगुणी, अनमोल, असंख्य टिप्ससह योग्य माहिती देणारे एक अनमोल पुस्तक !...