आपण सारे सुखाच्या शोधात... सुखाची कल्पना व जीवनमूल्ये निश्चित करण्याची गरज, जीवनमूल्यांचा प्राधान्यक्रम ठरवणे, टीकेला जास्त महत्त्व न देणे, संशय व अविश्वास यांना मनात थारा देऊ नका, सुखी कौटुंबिक जीवनाचे महत्त्व लक्षात घ्या, सहनशीलता व संयम वाढवा, अहंकार व गर्व सोडा, लोकांना कंटाळू नका, टाळू नका. अडीअडचणीत मदतीस धावून जा. छोट्यामोठ्या गोष्टींतून जीवन सुखी करण्याचा मूलमंत्र सापडतो. या आनंदात सामील होण्यासाठी हे पुस्तक अवश्य वाचले पाहिजे...