॥ शुभमंगल सावधान ॥

मधुकर सुखात्मे
॥ शुभमंगल सावधान ॥ (मुख्यपृष्ठ) ॥ शुभमंगल सावधान ॥ (मलपृष्ठ)

॥ शुभमंगल सावधान ॥

लेखक

मधुकर सुखात्मे

पृष्ठसंख्या: १५० मूल्य: ₹१००.००

वधू-वर पत्रिका मिलन, गुणमिलन, मंगळ दोष व नक्षत्र दोष... विवाह योग्य वय केव्हा? विवाह विलंबाने का? शुक्र आणि वैवाहिक जीवन, भाव परत्वे शुक्र ग्रहाचे फळ... जोडीदार कसा? संतती, प्रेमविवाह, शय्यासुख इत्यादी विषयांचा बारकाईने विचार करून, ज्योतिर्विद्येच्या मार्गदर्शनाद्वारे लिहिलेले एकमेव पुस्तक... सर्वसामान्यांसाठी व ज्योतिष विद्येच्या अभ्यासकांसाठी उपयुक्त...