जर्मन शिकणाऱ्या प्रत्येक विद्यार्थी, नोकरदार व व्यापाऱ्यास जर्मन शब्दोच्चार आणि शब्दाचा मराठीत अर्थ समजण्यास येणाऱ्या अडचणींचा विचार करून सोप्या सुलभ मराठी भाषेत या शब्दकोशाची रचना करण्यात आली आहे. नव्या पद्धतीने शब्दांचे प्रमाणित उच्चार देणारा जर्मन मराठीतील पहिला भाषांतर-शब्दकोश...