जर्मन संभाषण

अविनाश बिनीवाले
जर्मन संभाषण (मुख्यपृष्ठ) जर्मन संभाषण (मलपृष्ठ)

जर्मन संभाषण

लेखक

अविनाश बिनीवाले

पृष्ठसंख्या: १२८ मूल्य: ₹८०.००

अत्यंत सोप्या व सुलभ भाषेत नियम व उदाहरणांसह जर्मन कशी शिकावी? कशी लिहावी?, आणि कशी बोलावी? हे सहज सहज समजावून देणारे अत्यंत सोपे व उत्कृष्ट पुस्तक ! यात व्यवहारोपयोगी वाक्यसंग्रह, आवश्यक तेथे शब्दसंग्रह, सोपे सहजसुलभ व्याकरण व सोप्या व्यवहारोपयोगी संभाषणासह जर्मन भाषा शिकण्यासाठी व बोलण्यासाठी अत्यंत उपयोगी पुस्तक...