स्वयंपाकघरातून सौंदर्याकडे

सौ. कल्पना गायकवाड
स्वयंपाकघरातून सौंदर्याकडे (मुख्यपृष्ठ) स्वयंपाकघरातून सौंदर्याकडे (मलपृष्ठ)

स्वयंपाकघरातून सौंदर्याकडे

लेखिका

सौ. कल्पना गायकवाड

पृष्ठसंख्या: ४८ मूल्य: ₹२५.००

स्वयंपाकघर आणि सौंदर्य परस्परपूरक आहेत. बाऊ करू नका, मेरी मरजीचा जमाना आता गेला आहे. भांडीकुंडी आणि स्वच्छता, गृहिणीने प्रसन्न असावं, शरीराबरोबरच मनाचेही आरोग्य जपले पाहिजे, हातांची, पायांची निगा, चेहऱ्याचे सौंदर्य राखा, व्यक्तिमत्त्व सांभाळा, पोशाखाकडे लक्ष द्या, स्नानाचे महत्त्व ओळखा, क्रततुनुसार त्वचेची काळजी घ्या, बहुगुणी, अनमोल, असंख्य टिप्ससह योग्य माहिती देणारे एक अनमोल पुस्तक !...