अत्यंत सोप्या व सुलभ भाषेत नियम व उदाहरणांसह फ्रेंच कशी शिकावी? कशी लिहावी?, आणि कशी बोलावी? हे सहज सहज समजावून देणारे अत्यंत सोपे व उत्कृष्ट पुस्तक ! यात व्यवहारोपयोगी वाक्यसंग्रह, आवश्यक तेथे शब्दसंग्रह, सोपे सहजसुलभ व्याकरण व सोप्या व्यवहारोपयोगी संभाषणासह फ्रेंच भाषा शिकण्यासाठी व बोलण्यासाठी अत्यंत उपयोगी पुस्तक !...