यशाची ५१ सूत्रे

प्राचार्य डॉ. राम कुलकर्णी
यशाची ५१ सूत्रे (मुख्यपृष्ठ) यशाची ५१ सूत्रे (मलपृष्ठ)

यशाची ५१ सूत्रे

लेखक

प्राचार्य डॉ. राम कुलकर्णी

पृष्ठसंख्या: १०४ मूल्य: ₹१२०.०० सध्या उपलब्ध नाही

यशाची व्याख्या व संकल्पना, यशाची पातळी ठरवणे, यश मिळविण्यासाठी कालबद्ध व नियोजनबद्ध कार्यक्रम, जो जिता वही सिकंदर, चांगल्या मार्गाने भरपूर पेसे मिळवून श्रीमंत कसे व्हावे? डोक्यावर बर्फ व जीभेवर साखर कशी ठेवावी? निर्भय बनणे, सहिष्णुता वाढवणे, वक्तृत्त्व कला आत्मसात करणे, संभाषण कुशल कसे बनावे, लोकसंग्रह कसा वाढवावा, वेळेचे नियोजन कसे करावे? कोणत्याही गोष्टीसाठी क्रेझी न होणे अशा अनेक माहीत नसलेल्या साध्या साध्या सूत्रांना आत्मसात करून यशाचा राजमार्ग कसा आपलासा करावा यासाठी हे पुस्तक अवश्य वाचा...