५१ मनी मंत्र

प्राचार्य डॉ. राम कुलकर्णी
५१ मनी मंत्र (मुख्यपृष्ठ) ५१ मनी मंत्र (मलपृष्ठ)

५१ मनी मंत्र

अर्थात श्रीमंत बनण्याची ५१ सूत्रे

लेखक

प्राचार्य डॉ. राम कुलकर्णी सहलेखिका

कु. आरती मुळे

पृष्ठसंख्या: १३६ मूल्य: ₹१६०.०० सध्या उपलब्ध नाही

खरंच पैसे झाडाला लागतात काय? नाही... तुम्हांला पैशाचा मंत्र माहीत आहे? नाही ना? श्रीमंत बनण्याचा मंत्र आपल्याजवळ असूनही आपल्याला तो माहीत नसतो. श्रीमंत बनण्याची सोपी सूत्रे जाणून घेण्यासाठी मॅनेजमेंट गुरू डॉ. राम कुलकर्णी यांचे नवे-कोरे पुस्तक! चला तर मग श्रीमंत बनू या!... श्रीमंत बनण्याची ५१ सोपी सूत्रे अर्थात ५१ मनी मंत्र जाणून घेऊ या...