प्रत्येकाच्या व्यक्तिमत्त्वाची जाणीव ठेवा, सहजीवनातील उत्कटता कायम ठेवा, घराचे गेस्टहाऊस बनू देऊ नका, सदस्यांचा गुणदोषांसह स्वीकार करा, ज्येष्ठांशी आदराने वागा, समाजात वावरताना शि पाळा, घरी येणाऱ्या पाहुण्यांचे स्वागत करा... समाजात वावरताना, कोणाच्या घरी येताजाता आपल्या वागण्यातील सहजता आपली प्रतिमा बनविण्यास सहाय्य करत असते. स्वत:ला सोशल बनवताना सर्वांगीण विचार करून वागा. परस्पर संबंध जपण्यासाठी हे पुस्तक आजच विकत घ्या...