भाषणांचे विविध प्रकार, श्रोत्यांची मानसिकता व वक्त्यांकडून असलेल्या त्यांच्या अपेक्षा. भाषणाचे प्रमुख मुद्दे, भाषणाचा आकर्षक प्रारंभ व त्याचा प्रभावी शेवट. भाषणाची रंगीत तालीम कशी करावी? चांगला वक्ता होण्यासाठी आवाज कसा कमवावा? भाषणाची पूर्वतयारी कशी करावी? असे प्रभावी भाषणकला आत्मसात करण्यासाठी अनेक गुरूमंत्र शिकविणारे, उत्तम वक्तृत्वकला साध्य करण्यासाठी मार्गदर्शन करणारे अत्यंत गाजलेले यशस्वी पुस्तक!