तुमच्या शुभ अंकावरून तुमचे भविष्य सांगणारे बहुमोल पुस्तक. तुमचा भाग्यांक, शुभांक व गुणदोष कसा काढावा? शुभांक १ ते ९ या व्यक्तींचे स्वभाव व गुणदोष तसेच शुभरंग, शुभरत्न, शुभवार, घातवार, याशिवाय शुभ व अशुभ महिने, मित्र व शत्रू अंक इत्यादी विषयींची संपूर्ण माहिती. याशिवाय प्रत्येक ग्रहाची उपासना कशी करावी? याविषयी संपूर्ण माहिती देणारे परिपूर्ण पुस्तक!...