सुलभ विणकामाचे थिअरी व प्रॅक्टीकलसह परिपूर्ण पुस्तक... यात क्रोशा सुईवरचे लोकरीचे, दोऱ्याचे विणकाम भरपूर आकृतीसह असून रंगीत फोटोसुद्धा आहेत. दोन सुयांवरचे लोकरीचे कामसुद्धा यात देण्यात आले आहे. हे पुस्तक विणकामाची आवड असणाऱ्या प्रत्येक भगिनीस अत्यंत उपयोगी आहे...