विविध भाज्या व फळांच्या चटकदार चटण्या, लोणची, जॅम, जेली... भाज्या, मिठाई, सरबते, साखरआंबा, कोशिंबीर, रायते इत्यादी १९१ पदार्थांचा नजराणा... सुखी, संपन्न, समाधानी स्वयंपाकघरासाठी आवश्यक असे पुस्तक !...